सासन मान्य
कुटुंबांना नव्याने सुरुवात करायला आम्ही मदत करतो
आम्ही बीड मधील व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र आहोत. दारूचं व्यसन, अमली पदार्थांचं सेवन, मानसिक आरोग्य आणि सुनियोजित उपचारांसाठी आम्ही माणसांना आणि कुटुंबांना मदत करतो.
Why families trust Sankalp
आम्ही आधी ऐकतो
परिस्थिती अनिश्चित वाटते तेव्हा कुटुंबं आमच्याशी संपर्क साधतात. आम्ही आधी परिस्थिती समजून घेतो, मग गोपनीयता, माया आणि व्यावहारिक आधाराने मार्गदर्शन करतो.
Our story
संकल्पची सुरुवात का झाली
संकल्पची सुरुवात 2019 मध्ये बीडमध्ये एका साध्या ध्येयाने झाली. व्यसनाशी झगडणाऱ्या कुटुंबांना मदत करायची, पण रुग्णाचं दुःख न वाढवता. संजय कुंभेफळकर आणि आमचे पूर्णवेळ डॉक्टर, डॉ. मुजाहिद मोमीन, यांनी अशी जागा उभी केली जिथे भीतीने नाही, तर मायेने आणि आदराने माणसांशी वागलं जातं.
Gallery
आमच्या कामाची पोचपावती
गेल्या काही वर्षांत, व्यसनमुक्ती जागृती, पुनर्वसन सहाय्य आणि सामाजिक कार्यासाठी आम्हाला सार्वजनिक ओळख, पुरस्कार आणि प्रसारमाध्यमांमधून कौतुक मिळालं आहे.
Theres lot more!
आमचं केंद्र आणि वातावरण पाहा
शांत वातावरणामुळे बरं होण्याचा प्रवास अधिक स्थिर आणि सोपा वाटतो. आमचं केंद्र, सुविधा, समुपदेशनाची जागा आणि रोजचं वातावरण, याची ही एक झलक.






Families we've stood beside
फक्त आमच्या शब्दांवर नाही, त्यांच्याही अनुभवावर विश्वास ठेवा
निर्णय घेण्यापूर्वी आमच्याशी बोला
पुढचं पाऊल काय घ्यावं हे नक्की नसेल, तर आम्हाला फोन किंवा मेसेज करा. आम्ही शांतपणे ऐकू आणि प्रामाणिकपणे मार्गदर्शन करू.











